DC vs KXIP (Photo Credits: File Image)

Delhi Capitals vs Kings XI Punjab Live:   फिरोजशहा कोटला ग्राऊंड्वर (Feroz Shah Kotla Ground) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध किंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) संघाचा आयपीएल 2019 मधील 37 वा सामना रंगणार आहे. सध्याच्या पॉईंट टेबलमध्ये दिल्ली तिसर्‍या  स्थानावर तर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी अटीतटीचा असेल. आजचा हा सामना टीव्हीप्रमाणेच हॉट्स्टार ऑनलाईन आणि स्टार स्पोर्ट्सच्या वेब साईट्वरही पहायला मिळणार आहे.

ऑनलाईन सामना कुठे पहाल?

दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध किंग्स इलेवन पंजाब टॉस

स्टार स्पोट्सवर तुम्हांला दिल्ली विरूद्ध मुंबई सामना पाहता येईल. Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर सामना लाईव्ह पाहण्याची सोय आहे.