Bengaluru Weather Updates, RCB vs GT IPL 2023: आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बंगळुरूमध्ये पाऊस थांबला
रविवारी दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
- Read in
- मराठी
आयपीएल 2023 मध्ये, लीग फेरीचे शेवटचे सामने आज खेळले जात आहेत. रविवारी दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. पण बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पण आता पाऊस थांबला असुन चिन्नास्वामी स्टेडियमवरील हवमान चांगले दिसत आहे.
Good news - Live picture from Chinnaswamy stadium and No rain at the moment and weather is getting better. pic.twitter.com/1Q0EaWhv13
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 05:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

