SL vs NED ICC World Cup 2023 Live Score Update: नेदरलँडचे शानदार पुनरागमन, श्रीलंकेसमोर ठेवले 263 धावांचे आव्हान
नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर 263 धावांचे आव्हान ठेवले आहे. 91 धावांवर 6 गडी गमावल्यानंतर नेदरलँड्सने चांगले पुनरागमन केले.
आज विश्वचषकाचा पहिला सामना नेदरलँड आणि श्रीलंका (NED vs SL) क्रिकेट संघ यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे नेदरलँड्सचे मनोबल वाढले आहे. तर दुसरीकडे श्रीलंका हा या स्पर्धेतील एकमेव संघ आहे जो अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दरम्यान, नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर 263 धावांचे आव्हान ठेवले आहे. 91 धावांवर 6 गडी गमावल्यानंतर नेदरलँड्सने चांगले पुनरागमन केले. नेदरलँडने श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेसाठी हे आव्हान सोपे असणार नाही.
Netherlands - 112/6 to 245/8 vs SA.
Netherlands - 91/6 to 262/10 vs SL.
The Netherlands has been an inspiration in tough situations.....!!!! pic.twitter.com/pEOq1Isn9a
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2023
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2023 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

