
आंतरराष्ट्रीय बेटींग कंपनी 1xBet ने आपल्या ऑनलाईन करमणूक व्यासपीठ 1xGames च्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनुसार, 1xGames च्या कॅटलॉगमध्ये 100 पेक्षा अधिक खास पर्याय आहेत, ज्यात Crash, Crystal, Western Slot, Plinko आणि Under and Over 7 हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. Crash हा गेम या प्रकारातील सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरला आहे. या गेममध्ये व्हर्च्युअल प्लेन खाली येईपर्यंत प्रत्यक्ष वेळेत अंदाज लावावा लागतो आणि त्या क्षणी खेळाडूने आपली जिंकलेली रक्कम ताब्यात घ्यावी लागते. Crystal हा गेम साधा असला तरी रोमांचक असून त्यात रंगीत क्रिस्टल्सचे कॉंबिनेशन्स गोळा करायचे असतात. Western Slot मध्ये वापरकर्ते आगळ्या वेगळ्या वाईल्ड वेस्टच्या वातावरणाकडे आणि प्रत्येक बेट बरोबर वाढणाऱ्या प्रोग्रेसिव्ह जॅकपॉटकडे आकर्षित होतात. Plinko या गेम मध्ये भैतिकशास्त्राचा संबंध आहे ज्यात प्लेयर बॉल लॉंच करतो जो एखाद्या टोक असलेल्या बॉर्डवर आपटून वेगवेगळे जिंकण्याच्या ऑड्स असलेल्या पॉकेट मध्ये जाऊन पडतो. Under and Over 7 हा एक वेगवान डाईस गेम आहे ज्यात प्लेयरला आकडा हा 7 पेक्षा कमी आहे का जास्त असणार आहे याचा अंदाज लावायचा असतो ज्यात ऑड्स 2.3 वर चालू होतात.
‘1xGames' च्या लोकप्रियतेचे कारण
1xGames मध्ये नेहमीच्या पारंपारिक स्लॉट्स ऐवजी मोबाईल गेम्सशी साधर्म्य असलेली रचना दिसून येते. साधी सोपी रचना आणि सहज उपलब्धता यामुळे याची खेळाडूंमध्ये लोकप्रियता दिसून येत आहे. इथे कोणतेही किचकट किंवा लांबलचक नियम नाहीत; प्लेयर्स काही क्लिकमध्ये गेम सुरू करू शकतात आणि त्वरित परिणाम मिळवू शकतात. आजच्या काळातील लोकांसाठी हा अगदी योग्य फॉरमॅट आहे, ज्यांना “इथे आणि आत्ताच” हा अनुभव महत्त्वाचा वाटतो.
“1xGames हे वेगवान गेमप्ले, सोपे नियम, आकर्षक व्हिज्युअल्स आणि त्वरित परिणाम यावर आधारित आहे. दर्जा, गतिमानता आणि कोणत्याही डिव्हाइसवर सुलभ वापर अपेक्षित असलेल्या नव्या पिढीच्या खेळाडूंना लक्षात घेऊन आम्ही हे विकसित केले आहे,” असे 1xBet प्रेस सेवेने नमूद केले.
अतिरिक्त फायदे
1xGames प्रकारात बोनस ऑफर्स सक्रियपणे अंमलात आणल्या जात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. खासकरून 200% Winnings प्रोमो तुम्हाला तुमचा रिवॉर्ड दुप्पट करायची संधी देतो: दररोज 10,000 बेट्स यादृच्छिकपणे निवडल्या जातात आणि त्यांच्या जिंकलेल्या रकमेवर आपोआप x2 लागू केला जातो. इतर ऑफर्समध्ये बक्षिसांसह दैनंदिन स्पर्धा ‘डेली टुर्नामेंट’ आणि Formula 1 चाहत्यांसाठी असा प्रोमो समाविष्ट आहे, जो चुकीच्या अंदाजांबदल्यात फ्री स्पिन्सच्या रूपात भरपाई करतो.
1xBet ने नमूद केले आहे की हा प्लॅटफॉर्म 250 पेक्षा अधिक पेमेंट मेथड्सला सपोर्ट करतो, ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीचाही समावेश आहे आणि तो स्पेशल डिपॉझिट बोनससह जलद विथड्रॉअलची हमीही देतो. "आम्ही आमची उत्पादने विकसित करण्यावर आणि आमच्या खेळाडूंना सर्वोत्तम अनुभव मिळावा यावर भर देत राहणार आहोत," असे कंपनीने नमूद केले.
1xBet बाबत
1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. या ब्रँडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावू शकतात, कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, European Cricket Network, Durban Super Giants आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.