
2012 पासून 1xBet ही जागतिक बेटींग कंपनी भारत आणि इतर देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने उपक्रमांमध्ये गुंतलेली आहे. परंतू खेळाने नेहमीच नवीन क्षितिजे गाठायची प्रेरणा मिळत असते आणि या दृष्टीने पाऊल टाकताना ब्रॅंडने युरोपियन क्रिकेट नेटवर्क बरोबर भागीदारीचा करार केला आहे.
क्रिकेटचा जन्म इंग्लंड मध्ये झाला परंतू खेळाने ऑलिंपिकची मजल भारतात मारली आहे. सर्वोत्तम आयपीएल मधील उत्कंठावर्धक सामन्यांनी जगभरातील चाहत्यांचे मन जिंकले आहे. क्रिकेटकडे बराच काळ दुर्लक्ष झाले होते परंतू आता हा खेळ पारंपारिक खेळाच्या सावलीतून बाहेर आला आहे आणि 2028 च्या अमेरकेतील ऑलिंपिक्स मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
1xBet नेहमीच क्रिकेटसाठी कटिबद्ध राहिली आहे आणि आता केवळ भारत, युएई आणि अफ्रिकेतच नाही तर युरोपातही खेळाचा प्रसार करणार आहे.
1xBet क्रिकेटच्या विकासातील अडथळे दूर करत आहे
1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान ग्लोबल बेटींग कंपनी 1xBet पुरूष आणि महिलांच्या विविध महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी जबाबदार असलेल्या युरोपियन क्रिकेट नेटवर्क बरोबर अधिकृत बेटींग पार्टनर असेल:
- युरोपियन क्रिकेट लीग
- युरोपियन पुरूष व महिला क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
- युरोपियन क्रिकेट पुरूष व महिला मालिका
- युरोपियन क्रिकेट पुरूष व महिला आंतरराष्ट्रीय सामने
- ECN स्पर्धा आणि वेस्टन आणि मेलटल शील्ड
ECN स्पर्धा या भारतातील 10 लोकप्रिय क्रिकेट स्पर्धांमधील एक आहेत. या स्पर्धांमध्ये नामवंत खेळाडू सहभागी होतात जे चाहत्यांना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद देऊ शकतात. या स्पर्धांचे आयोजन ही उत्कृष्ट दर्जाचे असते.
युरोपियन क्रिकेट नेटवर्क द्वारे 20 पेक्षा अधिक युरोपियन देशात स्पर्धांचे आयोजन केले जाते. युरोपियन क्रिकेट लीग सामन्यांचे प्रसारण नामवंत ब्रॉडकास्टर्सद्वारा केले जाते: Fancode, Sky Nz, Fox Australia, Sportsmax Caribbean, Atn Canada, Sportdeutschland Deutschland, Streamster Austria, Swiss Sport TV Switzerland, Startimes Sub-Sahara Africa and इतर अनेक ब्रॉडकास्टर्स आहेत. ECN स्पर्धा मोठ्या प्रमाणावर चाहत्यांना आकर्षित करतात.
1xBet च्या संपूर्ण सहकार्याच्या जोरावर युरोपियन क्रिकेट नेटवर्क स्पर्धा या जागतिक क्रिकेट विश्वाचा महत्त्वाचा भाग होऊ शकतात आणि त्यांचा चाहता वर्ग वाढू शकतो. ब्रॅंडच्या प्रायोजकत्वामुळे संघांना आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करता येईल आणि सरावासाठी उत्कृष्ट सुविधा मिळू शकतील ज्यामुळे तरूणांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळू शकेल.
“युरोपियन क्रिकेट नेटवर्क बरोबर भागीदारी सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. इसीएन क्रिकेटला अशा देशांमध्ये लोकप्रिय करत आहे जिथे खेळ मुख्य प्रवाहात नाही: जर्मनी, स्पेन, इटली, फ्रान्स आणि इतर अनेक देश. ECNचे प्रायोजक होताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की समान मुल्यांद्वारे आम्ही या खेळाचा चाहतावर्ग वाढवू शकणार आहोत, 3 वर्षात क्रिकेट लॉस एंजल्स ऑलिंपिक खेळांमध्ये पदार्पण करणार आहे,” असे इरिना कपूर, 1xBet च्या मार्केटींग प्रमुख म्हणाल्या.
“युरोपियन क्रिकेटला 1xBet या क्षेत्रातील सर्वात कल्पक आणि आकर्षक कंपनी बरोबर भागीदारी करताना आनंद होत आहे. या भागीदारीमुळे युरोपियन क्रिकेट नेटवर्क आता 1xBet च्या FC Barcelona, FIBA, Volleyball World आणि इतर अनेक अव्वल दर्जाच्या प्रायोजक भागीदारांच्या पंक्तित आता आहे,” असे युरोपियन क्रिकेट नेटवर्कचे सीईओ रॉजर फेनर म्हणाले.
ECN दरवर्षी शेकडो सामन्यांचे आयोजन करत असते ज्यातून 1xBet ला सातत्याने ब्रॉडकास्टर्सकडून सतत प्रसिद्धी मिळेल. भागीदारी अंतर्गत 1xBet चा लोगो ECN सामन्यांच्या प्रसारणा दरम्यान आणि स्पर्धेच्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान दिसेल. समालोचक ब्रॅंडचे नाव नियमित सामन्यांच्या दरम्यान आणि संघांच्या आकडेवारीच्या अवलोकनादरम्यान नमूद करतील. सोशल मिडियावर प्रसारित करण्यासाठी एकत्रित कंटेंट निर्माण केले जाईल आणि चाहत्यांना विविध प्रकारची दर्जेदार करमणूक मिळू शकेल.
सामन्याच्या सुरुवातीला कोण फलंदाजी करणार आणि कोण क्षेत्ररक्षण करणार हे ठरवण्यासाठी नाणेफेकीकरीता 1xBet चे ब्रॅंडेड नाणे चाहत्यांना टीव्ही प्रसारणात दिसू शकेल.
1xBet आणि युरोपियन क्रिकेट नेटवर्क मधील भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे जी अत्यंत लक्षवेधी ठरणार आह!
युरोपियन क्रिकेट नेटवर्क बाबत
2018 मध्ये स्थापना झालेले युरोपीयन क्रिकेट नेटवर्क (ECN) हे युरोपातील क्रिकेटचे डिजिटल व्यासपीठ आहे. उत्तम दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करताना बरोबरीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत करमणूक, प्रसार आणि डिजिटल माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत क्रिकेट सबंध युरोप मध्ये खेळले जात आहे यावर ECN चा भर आहे. ECN द्वारे खालील महत्त्वाच्या स्पर्धांचे लाईव्ह टीव्ही प्रसारण संपूर्ण वर्षभर करण्यात येते:
युरोपियन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा (ECC)
युरोपियन क्रिकेट लीग (ECL)
युरोपियन क्रिकेट इंटरनॅशनल (ECI)
युरोपियन क्रिकेट सीरिज (ECS)
युरोपियन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला (ECC-W)
वेस्टन शील्ड – पुरूषांचे ऑल स्टार क्रिकेट स्पर्धा
मेलटल शील्ड – महिलांचे ऑल स्टार क्रिकेट स्पर्धा
1xBet बाबत
1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात. 1xBet च्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, Durban Super Giants, European Cricket Network आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील प्रसिद्ध ब्रँड अॅम्बेसेडरमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR Nordics Awards अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.