Wrestling Championships 2023: युवा भारतीय कुस्तीपटू जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये अंतीम पंघलने महिलांच्या 53 किलो वजनी गटात विजय मिळवला आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा जिंकला आहे. पॅरिस 2024 कडे जाणारा हा देशाचा कुस्तीमधील पहिला कोटा आहे. पदक जिंकल्यामुळे पंघल ही आठवी भारतीय महिला आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी एकूण 23 वी महिला ठरली आहे.
Antim Panghal has won🥉in Women's 53kg category at the World Wrestling Championships 2023
Also wins quota for Paris Olympics@OlyAntim @Media_SAI #WorldWrestlingChampionships #AntimPanghal pic.twitter.com/5nKFMQiMAJ
— DD News (@DDNewslive) September 21, 2023