SkyDivers: असा स्काय ड्रायविग अनुभव न घेतलेलाच बरा, पहास्काय ड्रायविगचा व्हायरल व्हिडिओ

2013 चा हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

Sky Diving Accident

झोया अख्तरचा जिंदगी ना मिलेगी दोबारा हा पाहून अनेकांना आयुष्यात एकदा तरी स्काय ड्राईविंग करावी असे वाटले असेल. पण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही स्काय ड्राईविंग करायची की नाही याबाबत पुन्हा एकदा नक्कीच विचार कराल. 2013 चा हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. एक स्काय ड्रायविंगचा ग्रुप विमानातुन उडी मारण्याच्या तयारीत असताना एक दुसरे स्काय ड्रायव्हरला घेऊन जाणारे विमान येऊन त्यांना धडक देते. यामुळे सर्वजण विमानातून खाली पडताना दिसतात. जमिनीपासून वर 12000 फुटावर ही घटना अमेरिकेत घडली. सुदैवाने काणतीही जिवीतहानी यात झाली नाही.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement