Xylazine Crisis in Philadelphia: झोंबी आजाराने नागरिक हैराण, पाहा व्हिडिओ

हा आजार एक ड्रग महामारी म्हणूनही ओळखला जातो. जो संपूर्ण अमेरिकेत पसरला आहे. याची अधिक तीव्रता ही फिलाडेल्फीटा शहरता आढळते. xylazine या पदार्थाचे चुकीच्या पद्धतीने सेवन केली की हा त्रास सुरु होतो. याला काही लोक "ट्रान्स," डोप" आणि "झोम्बी ड्रग" असे म्हणतात.

झोम्बी हा एक भयानक प्रकार आहे. हा आजार एक ड्रग महामारी म्हणूनही ओळखला जातो. जो संपूर्ण अमेरिकेत पसरला आहे. याची अधिक तीव्रता ही फिलाडेल्फीटा शहरता आढळते. xylazine या पदार्थाचे चुकीच्या पद्धतीने सेवन केली की हा त्रास सुरु होतो. याला काही लोक "ट्रान्स," डोप" आणि "झोम्बी ड्रग" असे म्हणतात. या औषधाच्या सेवनाने तीव्र थकवा आणि श्वसनासंबंधी उदासीनता यांसारखे सारखे दुष्परिणाम होतात. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात व्हिडिओतील नागरिकांना या आजारांची लागन झाल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ फिलाडेल्फिया येथील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये लोक उभे राहू शकत नाहीत. ते जवळजवळ बेशुद्ध आहेत आणि रस्त्यावर 'झोम्बी' सारखे वागत आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)