World’s Oldest Person Dies: सर्वात वृद्ध व्यक्ती Sister Andre यांनी वयाच्या 118 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

त्यांनी 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारी आणि दोन महायुद्ध आणि कोरोना महामारी देखील पाहिली आहे.

Sister Andre ।Twitter/ @bpthaber

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती फ्रेंच नन Lucile Randon ज्यांची ओळख Sister Andre अशी आहे त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 118 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. फ्रांस मधील Toulon  शहरात 17 जानेवारीला त्यांचं निधन झालं. Oldest European म्हणून देखील तिची ओळख आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)