जगातली सर्वात बुटकी महिला Jyoti Amge आणि सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi जेव्हा एकमेकींना भेटतात ( Watch Video)

Rumeysa टर्कीची आहे तर ज्योती महाराष्ट्रातील नागपूर मधील आहे.

जगातली सर्वात बुटकी महिला Jyoti Amge आणि सर्वात उंच महिला  Rumeysa Gelgi जेव्हा एकमेकींना भेटतात ( Watch Video)

Guinness World Records कडून जगातली सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi आणि सर्वात बुटकी महिला Jyoti Amge यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीत त्यांनी चहा घेतला. Rumeysa टर्कीची आहे तर ज्योती महाराष्ट्रातील नागपूर मधील आहे.

पहा Rumeysa Gelgi- Jyoti Amge च्या भेटीचा क्षण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).