Whale Attack in US: अमेरिकेत व्हेलचा 2 बोटींवर हल्ला, समुद्रात बोटींचा चक्काचूर 2 मच्छिमारांचा थोडक्यात जीव वाचला (Watch Video)

एका व्हेलने दोन मच्छिमारांना पाण्यात फेकून दिले आहे. न्यू हॅम्पशायरजवळ ही घटना घडली. महाकाय व्हेलने बोटी नष्ट केल्या.

Whale Attack in US: 23 जुलै रोजी न्यू हॅम्पशायर आणि मेन यांच्या सीमेवर असलेल्या यूएसमधील पिस्कटाक्वा नदीमध्ये एक हंपबॅक व्हेल अनपेक्षितपणे दिसली. विशाल व्हेल पाण्यातून उडी मारत असताना बोटीला धडकली(Shark Attack). या अपघातात बोटीचे नुकसान झाले. दोन मच्छिमार पाण्यात पडले. त्यांचा थोडक्यात जीव वाचला. सुदैवाने, दोन्ही व्यक्तींना जवळच्या बोटींनी वाचवले आणि त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. नदीत जाताना दिसलेली व्हेल देखील या घटनेत जखमी झालेली नाही. (हेही वाचा: Python Swallows Goat In Berhampur: ओडिशामध्ये 12 फूट लांब अजगराने गिळली शेळी; वन अधिकाऱ्यांनी केली सुटका, पहा धक्कादायक व्हिडिओ)

पोस्ट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement