Viral Video: मुलीला सरप्राईज देण्यासाठी वडील भारतातून कॅनडात गेले, व्हिडीओ पाहून सर्व झाले भावूक
ही मुलगी कॅनडात शिकत असून सोबतच एका कॅफेमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी काम देखील करते.
कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही, जेव्हा तिला अचानक तिचे वडील समोर दिसले. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रुतवा देसाईने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या वडिलांनी तिच्या पदवीपूर्वी तिला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी त्यांनी हे केले. वडील आपल्या मुलीसोबत काही वेळ घालवण्यासाठी भारतातून कॅनडाला गेले होते. मुलगी कॅनडात शिकत असून सोबतच एका कॅफेमध्ये काम देखील करते.
पाहा भावनिक व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement