बुद्ध पौर्णिमा हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भगवान गौतम बुद्धांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. अमेरिकेची राजधानी वॉशिग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासात देखील बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय दुतावासातील कर्मचारी बौद्ध भिख्कू यांनी बुद्ध वंदना केली.
पहा व्हिडिओ -
#WATCH| Washington, DC : Buddha Purnima celebrations being held at Indian Embassy pic.twitter.com/tqoJmZcnkv
— ANI (@ANI) May 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)