Viral Video: म्हशींच्या कळपाने स्विमींग पुलमध्ये उडी मारून केली मस्ती, मालकाचे लाखोंचे नुकसान

घरमालकाने सांगितले की, त्यांनी 70 हजार पौंड खर्च करून स्विमिंग पूल बांधला होता, मात्र म्हशींच्या प्रवेशामुळे त्यांचे 25 लाखांचे नुकसान झाले.

म्हशींच्या कळपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसत आहेत. घरात बनवलेल्या खाजगी तलावात म्हशींचा कळप मस्ती करू लागला, तर काही म्हशी बागेत फिरू लागल्या, त्यामुळे मालकाचे 25 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती देताना घरमालकाने सांगितले की, त्यांनी 70 हजार पौंड खर्च करून स्विमिंग पूल बांधला होता, मात्र म्हशींच्या प्रवेशामुळे त्यांचे 25 लाखांचे नुकसान झाले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement