Video: अंडरवेअर मध्ये लपवून घेऊन जात होता 15 लाखांचे सोने; कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले (Watch)

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोने तस्करी (संग्रहित संपादित प्रतिमा)

सिंगापूर येथे अंडरवेअर मध्ये लपवून 15 लाखांचे सोने घेऊन जात असताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. प्रवासी अंडरवेअरमध्ये लपवलेले 301 ग्रॅम सोने आणण्याचा प्रयत्न करत होता. कस्टमने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement