Diwali National Holiday in Pennsylvania: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया भागात दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया भागात आता दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Diwali | File Image

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया भागात आता  दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Senator Nikil Saval  यांनी  ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे.  हिंदू धर्मीयांसाठी दिवाळी हा सण मोठा असतो. वसूबारस ते भाऊबीज असे 3-4 सण दिवाळीमध्ये साजरे केले जातात. गुजराती नववर्षाचं सेलिब्रेशन देखील या दिवाळी सणात केलं जातं. त्यामुळे अमेरिका स्थित भारतीयांना या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Georgia Officially Condemns 'Hinduphobia': हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर करणारं जॉर्जिया ठरलं पहिलंच अमेरिकन राज्य .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement