Georgia Officially Condemns 'Hinduphobia': हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर करणारं जॉर्जिया ठरलं पहिलंच अमेरिकन राज्य
Georgia Assembly कडून हिंदू धर्माला जगातील सर्वात जुना धर्म मानून दहशतीविरोधात ठराव मंजुर करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर केला आहे. अमेरिकेतल्या जॉर्जिया या राज्याच्या विधीमंडळानं हिंदूफोबिया मंजूर केला आहे. हिंदू धर्म हा जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्राचीन धर्मांपैकी एक आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. ठरावानुसार वैद्यकीय, विज्ञान, अध्यात्म आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अमेरिकन हिंदू समुदायाचे योगदान मान्य करण्यात आले.
पहा ट्वीट
अमेरिकेतल्या जॉर्जिया या राज्याच्या विधीमंडळानं हिंदूफोबिया अर्थात हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर केला. अशा प्रकारचा ठराव करणारं जॉर्जिया हे पहिलंच अमेरिकन राज्य आहे. हिंदू धर्म हा जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्राचीन धर्मांपैकी एक आहे.https://t.co/p6Rx2LxXRC pic.twitter.com/r9JrU6CyPz
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2023 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

