US Presidential Election Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा Donald Trump; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन
जागतिक शांती, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भविष्यात एकत्र काम करू, असं म्हणत मोदींनी डोनाल्ड ट्र्म्प यांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची निवड पक्की झाल्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. X वर पोस्ट करत त्यांनी जागतिक शांती, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भविष्यात एकत्र काम करू, आपल्या जनतेसाठी चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक केले आहे. Donald Trump विजयाच्या उंबरठ्यावर; पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मानले अमेरिकन जनतेचे आभार (Watch Video).
ट्रम्प यांचे भारताकडून अभिनंदन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)