Joe Biden Latest Gaffe Video: यूएस प्रेसिडेंट जो बायडेन यांनी युक्रेनेचे अध्यक्ष Volodymyr Zelensky यांना व्लादिमीर पुतीन नावाने संबोधले (Watch Video)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बुधवारी उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा चुकीच्या नावाने उल्लेख केला. जो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना चक्क व्लादिमीर नावाने संबोधले. ज्यामुळे काहीसा गोंधळ उडाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बुधवारी उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा चुकीच्या नावाने उल्लेख केला. जो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना चक्क व्लादिमीर नावाने संबोधले. ज्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. या प्रसंगाचाएक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण पाहू शकता. वाचकांच्या माहितीसाठी असे की, युक्रेन आणि रशिया यांच्यात पाठीमागील प्रदीर्घ काळापासून युद्ध सुरु आहे. त्यामुळे उभय देशांमद्ये संघर्ष आहे. अशा स्थितीत जर झेलेन्स्की यांचा उल्लेख पुतीन असा झाला तर चर्चा तर होणारच ना. व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर झेलेन्स्की हे युक्रेनचे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)