US President Joe Biden यांनी भारत, जपान ला म्हटलं 'Xenophobic'; 'विदेशी प्रवाशांना घाबरल्याने' आर्थिक वृद्धी होत नसल्याची टीपण्णी

असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत.

Joe Biden

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी झेनोफोबियामुळे भारत, चीन, रशिया आणि जपानसारख्या देशांचा विकास थांबला आहे, तर स्थलांतरितांमुळे अमेरिकेला बळ मिळाले आहे. अशी टीपण्णी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. ते वॉशिंग्टनमध्ये एका निधी उभारणी कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले की, या देशांना त्यांच्या देशात परदेशी नको आहेत, त्यामुळे या देशांचा विकास थांबला आहे. आपली अर्थव्यवस्था वाढण्याचे एक कारण आम्ही स्थलांतरितांचे स्वागत करतो. हे असल्याचं म्हटलं आहे.

Joe Biden यांची टीपण्णी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)