US Mass Shooting: लेविस्टन येथे सामूहिक गोळीबार, घटनेत 16 लोक ठार , 60 जण जखमी
अमेरिकेतील लेविस्टन, मेन येथे बुधवारी सामूहिक गोळीबार झाला. या घटनेत 16 लोक ठार झाले आहे.
US Mass Shooting: अमेरिकेतील लेविस्टन, मेन येथे बुधवारी सामूहिक गोळीबार झाला. या घटनेत 16 लोक ठार झाले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी फरार आहे. स्कीमेंजीस बार आणि ग्रिल रेस्टॉरंट, वॉलमार्ट स्टोअर आणि स्पेअरटाइम रिक्रिएशन या तीन ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. 50 ते 60 लोक जखमी झाले आहे.जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मुख्य आरोपीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement