Israel-Hamas War: युद्धात गाझाच्या शिफा रुग्णालयाची अवस्था बिकट! 30 प्रीमॅच्युअर बेबींना काढण्यात आले बाहेर
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन समोर आले आहे, ज्यामध्ये प्रीमॅच्युअर बेबीचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिफा रुग्णालयातून 30 अकाली बाळांना बाहेर काढण्यात आले.
Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच ग्राउंड ऑपरेशन करण्यासाठी इस्रायलने आपले संपूर्ण लक्ष शिया हॉस्पिटलकडे वळवले आहे. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन समोर आले आहे, ज्यामध्ये प्रीमॅच्युअर बेबीचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिफा रुग्णालयातून 30 अकाली बाळांना बाहेर काढण्यात आले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की शिफा हॉस्पिटलमधून 30 अकाली बाळांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यांना इजिप्शियन हॉस्पिटलमध्ये हलवले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी प्रिमॅच्युअर बाळांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा - Hamas Lost Control In Gaza: हमासने गमावले गाझारील नियंत्रण; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा दावा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement