US President Joe Biden पाठोपाठ UK PM Rishi Sunak आज Israel ला देणार भेट!
हमास निष्पाप पॅलेस्टिनी लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अनेक मुलांसह 2,600 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांच्या दुःखद नुकसानीमुळे, आम्ही प्रत्येक निष्पाप जीवनाच्या नुकसानाबद्दल शोक करतो. अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.
US President Joe Biden पाठोपाठ UK PM Rishi Sunak आज Israel ला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते Israel च्या पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना भेट देणार आहेत. आपण इस्त्राईलच्या पाठिशी आहोत हे दर्शवण्यासाठी तसेच युद्धाच्या स्थितीमधील घडामोडी जाणून घेण्यासाठी ते तेथे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवसागणिक युद्ध चिघळत असल्याने दोन्ही बाजूने हजारो जण मृत्यूमुखी पडत आहेत. 'हमास निष्पाप पॅलेस्टिनी लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अनेक मुलांसह 2,600 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांच्या दुःखद नुकसानीमुळे, आम्ही प्रत्येक निष्पाप जीवनाच्या नुकसानाबद्दल शोक करतो.' अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
United Kingdom Prime Minister Rishi Sunak will travel to Israel and meet with Prime Minister Benjamin Netanyahu and President Isaac Herzog, before travelling on to other regional capitals, reports Reuters citing UK PM's office
(File pic) pic.twitter.com/KFRVI3tnmz
— ANI (@ANI) October 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2023 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

