British Airways Cabin Crew Racist Video : ब्रिटिश एअरवेजच्या दोन केबिन क्रू महिला सदस्यांनी चिनी प्रवाशांची उडवली खिल्ली; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली (Watch Video)
ब्रिटिश एअरवेजच्या दोन केबिन क्रू महिला सदस्यांनी चिनी प्रवाशांचा वंशद्वेषी व्हिडीओ टिकटोकवर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब एअरवेजच्या लक्षात येताच त्यांनी या दोन्ही महिलांना नोकरीवरून काढून टाकले आहे.
British Airways Cabin Crew Racist Video : हॉली वॉल्टन आणि लॉरेन ब्रे या दोन केबिन क्रू महिला सदस्यांनी चिनी (China) प्रवाशांच्या डोळ्याचे हावभाव दाखवत व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. प्रवासादरम्यान, चिनी प्रवाशांनी वाईन ऑर्डर केली होती. व्हिडीओमध्ये हॉली वॉल्टन ही त्यांच्या बोलण्याची आणि डोळ्यांची नक्कल करत आहे. तर, लॉरेन ब्रे हीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो टिकटोकवर (Tiktok )पोस्ट केला. या दोघींनी हा व्हिडीओ अँटिग्वामधील ट्रेड विंड्स हॉटेलमध्ये रॅकोर्ड केला आहे. दरम्यान, त्यांच्या या कृत्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून दोघींची निंदा करण्यात आली आहे. (हेही वाचा : US on India China Border Dispute : चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला अमेरिकेचा विरोध; सातत्याने चुकीचा युक्तीवाद करत असल्याचे म्हणत सुनावले )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement