Operation Dost: भावनाविवश होत टर्किश महिलेने मदतीसाठी कृतज्ञ होत भारतीय सेनेच्या महिला जवानाला केलं Kiss! फोटो वायरल

इंडियन आर्मी कडून 'We Care' म्हणत हा फोटो शेअर केला आहे.

Operation Dost | Twitter

तुर्कस्थानामध्ये झालेल्या भीषण भूकंपाने तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे जीव गेले आहेत. टर्की मध्ये नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतानेही हात पुढे केला आहे. ऑपरेशन दोस्त च्या माध्यमातून 101 जणांचे एनडीआरएफ पथक सध्या टर्कीमध्ये तेथील नागरिकांना मदत करत आहे. वैद्यकीय सेवा पुरवत आहे. अशामध्ये एका टर्कीश महिलेचा भारतीय सेनेच्या महिला जवानाच्या गळ्यात पडून किस करत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.  भाषा, जात, पंथ, देश यांच्या सीमा ओलांडून माणूसकी जपणारं हे नातं कॅमेर्‍यात कैद झालं आहे.नक्की वाचा: Turkey and Syria Earthquake: तुर्किये आणि सीरियामधील भीषण भूकंपामुळे जमीन 10 फुट खाली दबली; मृतांचा आकडा 16000 च्या पुढे .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now