US: अर्लिंग्टनमध्ये ट्रक ड्रायव्हरकडून अनेक गाड्यांना धडक, रुग्णवाहिकाही चोरली (Watch Video)
त्यांनतर त्या ठिकाणाहून पळ काढताना त्यांने अनेक वाहनाना टक्कर दिली
अर्लिंग्टनजवळील 395 राष्ट्रीय महामार्गावर एका मोठ्या ट्रकने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या ट्रक ड्रायव्हरने प्रथम एका गाडीला धडक दिली होती. त्यांनतर त्या ठिकाणाहून पळ काढताना त्यांने अनेक वाहनाना टक्कर दिली तसेच त्यांने एक रुग्णवाहिका देखील चोरुन त्यात बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पंरतू पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)