Tiranga Disrespected by Khalistani Supporters in Canada: टोरंटो च्या भारतीय दूतावासा बाहेर खलिस्तान समर्थकांकडून भारताच्या झेंड्याची जाळपोळ, PM Modi यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यालाही जोडे मारो (Watch Video)
100 पेक्षाही कमी खलिस्तानी एकत्र येत Indian Consulate in Toronto बाहेर खलिस्तानी झेंडे झळकवले.
भारत-कॅनडा यांच्यामधील संबंध ताणलेले असताना कॅनडाच्या टोरॅंटो मध्ये खलिस्तान समर्थकांनी मोर्चा काढत Indian Consulate in Toronto समोर भारताचा झेंडा जाळला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याला देखील जोडे मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 100 पेक्षाही कमी खलिस्तानी एकत्र येत त्यांनी खलिस्तानी झेंडे झळकवले. यावेळी गाणी वाजवत त्यांनी भारत देशाविरोधी नारेबारी देखील केली. दरम्यान कॅनडा कडून Hardeep Singh Nijjar यांच्या कॅनडा मध्ये झालेल्या हत्येशी भारत सरकारचा हात असल्याचा समोर आल्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement