TikTok Sued Over Data security and Inappropriate Content: चीन च्या टिकटॉक वर भारताप्रमाणे 'या' देशाने देखील ठोकली केस; डाटा सुरक्षा आणि अनुचित कंटेंट चं प्रकरण
टिकटॉक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचे एफबीआयने गेल्या महिन्यात म्हटले होते.
अमेरिकाच्या इंडियाना प्रांतामध्ये सोशल मीडीया अॅप टिकटॉक वर केस दाखल करण्यात आली आहे. या प्रांतातील अॅटोर्नी जनरल टॉड रोकिता यांनी टिकटॉक ची मूळ कंपानी बाईट डांस वर violation of consumer protection laws अंतर्गत कारवाई केली आहे. हे अॅप तरुण वापरकर्त्यांना अयोग्य सामग्री देत असल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता. रोकिता यांनी दुसर्या तक्रारीत आरोप केला आहे की TikTok चीन सरकारची संवेदनशील ग्राहक माहिती अॅक्सेस करण्याची क्षमता उघड करत नाही. दुसरीकडे, टेक्सास, साउथ डकोटा आणि साउथ कॅरोलिनामध्ये राज्य सरकारी उपकरणांमध्ये टिकटॉकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचे एफबीआयने गेल्या महिन्यात म्हटले होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)