Mass Shooting In Washington DC: वॉशिंग्टन डीसी येथे सामूहिक गोळीबारात तीन जण ठार, गोळीबारात 5 दिवसांत 13 जणांचा मृत्यू

युनायटेड स्टेट्समधील वॉशिंग्टन डीसी येथे रविवारी (6 ऑगस्ट) झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत तीन लोक ठार झाले

a mass shooting incident in Washington DC (PC twiiter)

Mass Shooting In Washington DC: युनायटेड स्टेट्समधील वॉशिंग्टन डीसी येथे रविवारी (6 ऑगस्ट) झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत तीन लोक ठार झाले आणि इतर दोन नागरिक जखमी झाले. हल्ल्याच्या काही क्षणांतच गोळीबाराच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचा ताफा आला आहे. वृत्तानुसार, वॉशिंग्टन डीसीच्या कार्यवाहक पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी सांगितले की, जिल्हा विभागाचे अधिकारी दक्षिणपूर्व भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करत आहेत.देशाच्या राजधानीत गुन्हेगारीचे संकट वाढत आहे. वॉशिंग्टन डीसी मध्ये आता पर्यंत जवळपास 160 लोकांची हत्या झाली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now