Queen Elizabeth II च्या अंतिम प्रवासाला सुरूवात; लंडनच्या Westminster Abbey मध्ये State Funeral Service

महाराणी एलिझाबेथ द्वितीय या 70 वर्ष महाराणी म्हणून काम पाहत होत्या. 8 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Queen Elizabeth II च्या अंतिम प्रवासाला सुरूवात झाली आहे.  लंडनच्या Westminster Abbey मध्ये State Funeral Service देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जगभरातील प्रमुख नेते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. राज घराण्यातील व्यक्तीदेखिल उपस्थित आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी राजगादीवर बसलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या 70 वर्ष महाराणी म्हणून काम पाहत होत्या. 8 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Queen Elizabeth II यांचा अंतिम प्रवास

इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now