Nikolai Kuimov Plane Crash: रशियाचे Il-112V या लष्करी विमानाच्या इंजिनला आग लागल्याने झाला अपघात, अपघातात 3 जणांचा मृत्यू
मॉस्कोच्या बाहेरील प्रदेशात प्रशिक्षण उड्डाणा दरम्यान रशियन विमान क्रॅश झाले आहे. अपघातात विमानातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे Il-112V या लष्करी विमानाच्या इंजिनला आग लागल्याने अपघात झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Porsche Crash: पुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईस जामीन; शिवानी अग्रवाल तुरुंगातून बाहेर
Thai Police Plane Crash: थाई पोलिसांचे विमान समुद्रात कोसळले; 5 जणांचा मृत्यू (Watch Video)
Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू
Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement