Diwali 2024 in USA: अमेरिकेत दिवाळी निमित्त One World Trade Center वर खास रोषणाई (Watch Video)

न्यूयॉर्क मध्ये यंदा पहिल्यांदाच दिवाळी निमित्त शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Diwali 2024 in USA: अमेरिकेत दिवाळी निमित्त One World Trade Center वर खास रोषणाई (Watch Video)
USA Diwali 2024| X @ANI

दिवाळी सणाची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशामध्ये अमेरिकेतही सर्वात उंच इमारत One World Trade Center वर खास रोषणाई करण्यात आल्याचं पहायला मिळालं आहे. न्यूयॉर्क मध्ये यंदा पहिल्यांदाच दिवाळी निमित्त शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान व्हाईट हाऊस मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही दिवाळी साजरी केली आहे.

वर खास रोषणाई

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)


Share Us