Anant-Radhika Ambani Wedding Bash: यूके मध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंट च्या लग्नाच्या पार्टीचं वृत्त Stoke Park Hotel ने फेटाळलं
अनंत आणि राधिकाच्या लग्नाला अनेक बडे सेलिब्रिटी मुंबई मध्ये आले होते.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांची दोन भव्य प्री वेडिंग्स त्यानंतर आठवडाभर चाललेला लग्नसोहळा नंतर आता पोस्ट वेडिंग च्या पार्ट्यांची चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान हा सोहळा लंडन मध्ये 7 स्टार हॉटेल Stoke Park hotel मध्ये होणार असल्याची चर्चा होती पण हॉटेलने एक पत्रक जारी करत अशा पार्टीची चर्चा फेटाळली आहे. दरम्यान अनंत आणि राधिकाच्या लग्नाला अनेक बडे सेलिब्रिटी आले होते. नक्की वाचा: Anant-Radhika Wedding Return Gift: अनंत अंबानींनी मित्रांना दिले करोडो रुपयांचे रिटर्न गिफ्ट; किंमत ऐकून सरकेल पायाखालची जमीन .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Trump Towers Project in Gurugram: गुरुग्राममधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान निवासी प्रकल्पातील सर्व घरे लाँचच्या पहिल्याच दिवशी विकली गेली; झाली 3,250 कोटी रुपयांची कमाई
Advertisement
Advertisement