Spotify Layoff 2023: म्युझिक स्ट्रिमिंग फर्म 'स्पॉटिफाय' मध्ये नोकर कपात

स्पॉटिफाय या स्विडिश कंपनीकडून यापूर्वी देखील नोकरकपात करण्यात आली आहे. कंपनीची नव्याने घडी बसवण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात झाली होती.

म्युझिक स्ट्रिमिंग फर्म स्पॉटिफाय मध्ये नोकर कपात  करण्यात आली आहे. Bloomberg च्या माहितीनुसार सुमारे 17% जणांना कमी केले जाणार आहे. यामध्ये येत्या काही महिन्यात2% कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता असल्याचा अंदाज रिपोर्ट मध्ये आहे.  जगभरात अनेक टेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू होती आता हे सत्र आयटी कंपन्यांच्या पलिकडेही जाताना दिसत आहे. स्पॉटिफाय या स्विडिश कंपनीकडून यापूर्वी देखील नोकरकपात करण्यात आली आहे. कंपनीची नव्याने घडी बसवण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात झाली होती. नक्की वाचा: Spotify Layoffs: टेक कंपनी खर्च कमी करण्यासाठी या आठवड्यात कामगारांना काढून टाकण्याची योजना आखत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement