Dog Meat Banned: साऊथ कोरिया मध्ये कुत्र्याच्या मांस विक्री वर बंदीचा निर्णय संसदेमध्ये पारित
2027 पासून कुत्र्याच्या मांसबंदीच्या निकालाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दक्षिण कोरिया मध्ये संसदेने आज कुत्र्याचे मांस विकण्यावर आणि खाण्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. कोरियन वॉर दरम्यान अन्नाची भ्रांत असल्याने मोठ्या प्रमाणात कुत्र्याची शिकार करून अन्न शिजवलं जात होतं. bosintang/nourishing soup या त्यांच्या पारंपारिक पदार्थामध्येही कुत्र्याचे मांस वापरलं जात होतं. लोकांचे उत्पन्न, प्राणी हक्क जागरुकता आणि पाळीव प्राणी मालकी वाढल्याने कुत्र्याच्या मांसासाठी गेल्या काही दशकांमध्ये घट झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement