Snake Found Inside Car: ग्राहकाला कार देताना कारच्या डॅशबोर्डवर साप आढळ्याने खळबळ (पहा फोटो)
यानंतर सर्पमित्र या ठिकामी येऊन सापाचा बचाव करतात. ते त्याला पँसेजरच्या साईड सिटच्या खालून बाहेर काढतात.
इंग्लंडमधील (England) एका सापाच्या बचावाचा (Sneak Rescue) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते जेव्हा ही गाडी ग्राहकाला देण्यात येत होती त्यावेळी त्यामध्ये एक साप असल्याचे दिसून येत आहे. यानंतर सर्पमित्र या ठिकामी येऊन सापाचा बचाव करतात. ते त्याला पँसेजरच्या साईड सिटच्या खालून बाहेर काढतात. ही सीट पुर्णपणे काढून टाकण्यात आल्याचे या व्हिडिओत दिसते.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)