Smallest Man: जगातील सर्वात लहान व्यक्ती 'अफशिन'; दुबईतील 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड'ने घेतली दखल (Watch Video)

अफशिनला सर्वात लहान उंची असलेला व्यक्ती म्हणून नवी ओळख मिळाली. दुबईतील गिनीज बुक वर्ल्ड ने अफशिनची दखल घेतली.दुबईतील गिनीज बुक वर्ल्ड त्या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

file

Smallest Man: जगातील सर्वात लहान उंची असलेली व्यक्ती म्हणून अफशिन इस्माईल घदेरजादेह या व्यक्तीची नव्याने ओळख झाली आहे. अफशिन 20 वर्षांचा झाला आहे. दुबईतील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ने त्याला जगातील सर्वात लहान उंची असलेला व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. अफशिन 2 फुट 1.6 इंच म्हणजेच 65.24 सेमीचा आहे. अफशिन हा बुकान देशातील पश्चिम इराण येथील अझरबैजान भागात राहणारा आहे.

दुबईतील गिनीज बुक ऑफ वर्ल्डने युट्युबवर आणि सोशल मीडियावर अफशिनचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर अनेक युजर्सने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now