Smallest Man: जगातील सर्वात लहान व्यक्ती 'अफशिन'; दुबईतील 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड'ने घेतली दखल (Watch Video)
अफशिनला सर्वात लहान उंची असलेला व्यक्ती म्हणून नवी ओळख मिळाली. दुबईतील गिनीज बुक वर्ल्ड ने अफशिनची दखल घेतली.दुबईतील गिनीज बुक वर्ल्ड त्या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
Smallest Man: जगातील सर्वात लहान उंची असलेली व्यक्ती म्हणून अफशिन इस्माईल घदेरजादेह या व्यक्तीची नव्याने ओळख झाली आहे. अफशिन 20 वर्षांचा झाला आहे. दुबईतील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ने त्याला जगातील सर्वात लहान उंची असलेला व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. अफशिन 2 फुट 1.6 इंच म्हणजेच 65.24 सेमीचा आहे. अफशिन हा बुकान देशातील पश्चिम इराण येथील अझरबैजान भागात राहणारा आहे.
दुबईतील गिनीज बुक ऑफ वर्ल्डने युट्युबवर आणि सोशल मीडियावर अफशिनचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर अनेक युजर्सने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement