Paraguay Plane Crash Video: सत्ताधारी पक्षाचे नेते Walter Harms सह 3 जणांचा विमान अपघतामध्ये मृत्यू
पेरूग्वे मध्ये लहान विमानाचा अपघात झाला आहे यामध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्याचा मृत्यू झाला आहे.
Paraguay मध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते Walter Harms सह 3 जणांचा विमान अपघतामध्ये मृत्यू झाला आहे. विमानाचं टेक ऑफ होताच ते झाडावर आदळलं आणि त्यामध्ये हा अपघात झाला होता. या विमानाला आग देखील लागल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. सोशल मीडीयामध्ये या विमान अपघाताचा व्हिडिओ वायरल होत आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement