Robert Fico Injured In Shooting: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फायको यांच्यावर गोळीबार
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फायको यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

एक्स पोस्ट
Media reports say Slovakia's populist Prime Minister Robert Fico was injured in a shooting and taken to hospital, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 06:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).