World's Most Powerful Passport in 2023: जपान ला मागे टाकत सिंगापूर अव्वल; पहा State Henley Passport Index

भारत या यादीमध्ये 80 व्या स्थानी आहे. भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा शिवाय फिरू शकतात.

Indian Passport | Representational Image

Henley Passport Index च्या ताज्या अहवालानुसार, Singapore चा पासपोर्ट जगातला सर्वात पॉवरफूल पासपोर्ट ठरला आहे. सिंगापूर पासपोर्ट असणारे ट्रॅव्हलर्स आता जगात 227 पैकी 192 ठिकाणी व्हिसा शिवाय फिरू शकणार आहेत. मागील 5 वर्ष शीर्ष स्थानी जपान होतं. पण त्याला सिंगापूरने मात दिली आहे. भारतीय पासापोर्ट देखील 3 क्रमांक वर गेला आहे. भारत या यादीमध्ये 80 व्या स्थानी आहे. भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा शिवाय फिरू शकतात.

नक्की वाचा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement