Mafia Boss Matteo Messina Denaro Passed Away: माफिया बॉस मॅटेओ मेसिना डेनारो याचं निधन, वयाच्या ६१ वर्षी सोडला अखेरचा श्वास

माफिया बॉस मॅटेओ मेसिना डेनारो, एकेकाळी जगातील सर्वात वाँटेड गुन्हेगारांपैकी एक, 61 व्या वर्षी मरण पावला.

Mafia boss Matteo Messina Denaro, died

Mafia Boss Matteo Messina Denaro Passed Away: माफिया बॉस मॅटेओ मेसिना डेनारो, एकेकाळी जगातील सर्वात वाँटेड गुन्हेगारांपैकी एक, 61 व्या वर्षी मरण पावला. जानेवारीमध्ये इटलीच्या लष्करांनी माफिया बॉस मॅटेओला पकडले होते. पकडल्यानंतर ८ महिन्यांत त्याचा मृत्यू झाला. मध्य इटलीतील एका रुग्णालयात त्यांने शेवटचा श्वास घेतला. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement