Mafia Boss Matteo Messina Denaro Passed Away: माफिया बॉस मॅटेओ मेसिना डेनारो, एकेकाळी जगातील सर्वात वाँटेड गुन्हेगारांपैकी एक, 61 व्या वर्षी मरण पावला. जानेवारीमध्ये इटलीच्या लष्करांनी माफिया बॉस मॅटेओला पकडले होते. पकडल्यानंतर ८ महिन्यांत त्याचा मृत्यू झाला. मध्य इटलीतील एका रुग्णालयात त्यांने शेवटचा श्वास घेतला. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)