Las Vegas Shooting: लास वेगासमधील नेवाडा विद्यापीठात गोळीबार, घटनेत तिघांचा मृत्यू एक जण गंभीर

लास वेगासच्या नेवाड विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघांचा गोळी लावून मृत्यू झाला आहे

Firing | (Photo Credits: Pixabay)

Las Vegas Shooting: लास वेगासच्या नेवाड विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  या घटनेत तिघांचा  गोळी लावून मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.  काल (बुधवारी) संध्याकाळी 5.15च्या सुमारास एका शूटरने विद्यापीठ कॅम्पसवर हल्ला केला. त्यानंतर संशयित गोळीबारात मृत आढळून आला,त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. यानंतर विद्यापीठातील सर्व वर्ग रद्द करण्यात आले. (हेही वाचा- उद्यानात फिरताना विषारी बेरी खाल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement