शांघाय शहरातील कोरोना नियम कडक, रहिवाशांना आणखी 5 दिवस लॉकडाऊनपासून मिळणार नाही दिलासा
कोरोनाने चीनमध्ये पुन्हा डोके वर काढले असुन पुन्हा एकदा शांघाय शहरातल्या रहिवाशांना आणखी 5 दिवस लॉकडाऊनपासून दिलासा मिळणार नाही.स्थानिक प्रशासनानं काही जिल्ह्यांतील रहिवाशांच्या हालचालींवर निर्बंध आणखी कडक केले आहेत आणि तिथल्या 25 दशलक्ष रहिवाशांना कोविड -19 चं उच्चाटन होईपर्यंत कठोर उपाययोजना सुरूच राहतील असा इशारा दिला आहे.

Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)