Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेच्या कर्मचाऱ्याने बसमध्ये एका अंपग विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. ही घटना युएस येथील आहे. लिटलटन पब्लिक स्कूल्सची कर्मचारीने मारहाण केल्याचे समोर आले आहे. कियारा जोन्स असं  लिटलटन पब्लिक स्कूलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीने अंपग विद्यार्थ्याला मारहाण केली. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओला कंमेट केले आहे. युजर्संनी या आरोपीवर संताप व्यक्त केला आहे. एकाने असं लिहले आहे की, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसऱ्याने लिहलं आहे की, शिक्षकाने आणि पालकांनी याकडे दुर्लक्ष करून नयेत. योग्य ती कारवाई करा. हा संतापजनक व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहे. आरोपीच्या वागणूकीमुळे विद्यार्थ्याला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा-रमजानच्या पार्श्वभूमीवर कराचीच्या रस्त्यांवर चार लाखांहून अधिक भिकारी जमले

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)