Vladimir Putin's India Visit: रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा धावता भारत दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट

प्रथम दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये टू प्लस टू चर्चा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता राष्ट्राध्यक्ष पुतिन दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.

PM modi & Putin (Photo Credit - Twitter)

रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir) आज भारतात (India) येणार असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहे. दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त 6 ते7 तास भारतात असतील. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक पातळ्यांवर चर्चा होणार आहे. प्रथम दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये टू प्लस टू चर्चा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता राष्ट्राध्यक्ष पुतिन दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)