Russia-Ukraine War: राजधानी कीवमध्ये रशियाचा जोरदार गोळीबार, अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू

राजधानी कीवमधून रशियन सैन्याच्या जोरदार गोळीबारात एक अमेरिकन पत्रकार ठार झाल्याची बातमी समोर आली आहे.

Russia Ukraine War (PC- PTI)

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात परिस्थिती बिकट होत चालली आहे. युद्धाच्या दरम्यान, राजधानी कीवमधून रशियन सैन्याच्या जोरदार गोळीबारात एक अमेरिकन पत्रकार ठार झाल्याची बातमी आली आहे. वृत्तसंस्थेने प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढेच नाही तर आणखी एक अमेरिकन नागरिक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement