Russia-Ukraine Conflict: युक्रेनसंदर्भात युनाइडेट नेशन सिक्युरिटी काउंसिलने बोलावली आपत्कालीन बैठक
युक्रेनसंदर्भात युनाइडेट नेशन सिक्युरिटी काउंसिलने बोलावली आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे.
नागरिकांची सुरक्षा आवश्यक आहे. तर. 20,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या सीमावर्ती भागांसह विविध भागांमध्ये राहतात आणि अभ्यास करतात. भारतीयांचे कल्याण हे आमच्यासाठी प्राधान्य आहे असे युक्रेनवरील UNSC बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रांचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)