Rishi Sunak यांनी दिला UK PM पदाचा राजीनामा; लवकरच Conservative Leader वरूनही होणार पायउतार
10 Downing Street या पंतप्रधान निवासस्थान मधून निघताना त्यांनी आपण पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचंही म्हटलं आहे.
युके मधील सार्वत्रिक निवडणूकांनंतर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर Rishi Sunak यांनी युके च्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान ते आता Conservative Leader वरूनही पायउतार होणार आहेत. 10 Downing Street या पंतप्रधान निवासस्थान मधून निघताना त्यांनी आपण पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचंही म्हटलं आहे. Rishi Sunak Concedes Defeat: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement